Diwali Memories Of Marathi Celebrities: प्रत्येकाच्या मनाच दिवाळीची एक खास आठवण असते. काही कलाकारांनीही त्याच्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. वाचा... ...
Chala Hava Yeu Dya : शोमध्ये बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या हसण्याचा येणारा आवाज खरा असतो का? स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? तुम्हीही या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आता खुद्द निलेश साबळे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...
Swapnil joshi: अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलचं त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. आज त्याने वडिलांसाठी एका खास पोस्ट शेअर केली आहे. ...
Tu Tevha Tashi : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. ...