'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी
स्वप्निल बांदोडकर, मराठी बातम्या FOLLOW Swapnil bandodkar, Latest Marathi News स्वप्निल बांदोडकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक असून राधा ही बावरी, गालावर खळी ही त्याची गाणी रसिकांना प्रचंड आवडतात. झेंडा, टाईमपास, लय भारी यांसारख्या चित्रपटात त्याने गायलेली गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहेत. Read More
स्व. ज्योत्स्नादेवी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तिसंगीत ते चित्रपटसंगीत अशी सांगीतिक सफर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...
प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीदेखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. मिळणार आहे.'साजणा' ही नवी मालिका १५ एप्रिलपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
अॅक्शनच्या पार्श्वभूमीवर खुलत जाणारी एक अलवार प्रेमकथा 'रॉकी' या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ...
संगीत शिक्षण प्रमाणपात्रता, संगीत क्षेत्रात व्यवसायिक संधी, कलाकाराचा व्यक्तिमत्त्व विकास असे चर्चासत्राचे प्रमुख विषय आहेत. हे चर्चासत्र 24 ऑक्टोबर 2018 ला सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत पंडित भीमसेन जोशी सभागृह, औंध, पुणे येथे होणार आहे. ...