स्वप्नाली पाटील यांचा जन्म मुंबई येथे झाला आणि ती सर्वात लोकप्रिय मराठी टीव्ही सीरियल अभिनेत्री आहे आणि तिच्याबद्दल सर्वात ट्रेंडिंग बातमी म्हणजे ती तिचा प्रियकर अस्ताद काळेशी लग्न करत आहे. Read More
सध्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे लग्नातील एका खास विधीने. प्रत्येक लग्नामध्ये वर आणि वधू उखाणा घेतात. याला कलाकारही अपवाद नाहीत. ...