कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका कारखानदारांनी घेतला असून बॉयलर पेटवून, ऊसाची मोळी टाकून मुहूर्त केला पण अद्याप एकाही कारखान्याने उसाच्या तोडी दिलेल्या नाहीत. संघटनेच्या आंदो ...
यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यास उद्या बुधवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही कारखान्यांनी तयारी केली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम दबकतच सुरू होणार हे निश्चित आहे. ...