Suvrat Joshi News in Marathi | सुव्रत जोशी मराठी बातम्या, फोटो FOLLOW Suvrat joshi, Latest Marathi News
छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. या सिनेमात संतोष जुवेकर भाव खाऊन गेला आहे. ...
कलाविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांचे सूत हे मालिकेच्या सेटवरच जुळले होते. मालिकेत शूट करता करताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि त्यामुळेच मालिकेतले नायक नायिका खऱ्या आयुष्याचेही जोडीदार बनले ...
मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...
Marathi celebrity: मराठी कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत जे अनेकदा त्यांच्या अभिनयासोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात. ...
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) हिचा वाढदिवस आहे. ...
रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...
प्रार्थना बेहरेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंची होतेय चर्चा ...
रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...