लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
video: रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप - Marathi News | pune news ashok Kharat Case rupali Chakankar Conduct narco test on Rupali Chakankar; Sushma Andhare makes serious allegations regarding Ashok Kharat case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

फरार होण्याआधी कारवाई करा; चाकणकरांवर अंधारे यांचा गंभीर आरोप ...

सुनेत्रा पवारांचा फोटो लहान करून नेमकं काय दाखवायचंय?; 'त्या' बॅनरवरून सुषमा अंधारेंचा सवाल - Marathi News | sunetra pawar photo smaller than eknath shinde in mumbai banner alleges sushama andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनेत्रा पवारांचा फोटो लहान करून नेमकं काय दाखवायचंय?; 'त्या' बॅनरवरून सवाल

Sushma Andhare, Sunetra Pawar: सुषमा अंधारे यांनी त्या बॅनरचा फोटोही पोस्ट केला आहे ...

काँग्रेसचा गोंधळ म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय; चंद्रपूर युतीवर सुषमा अंधारे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Congress' decision to join BJP as a confusion; Sushma Andhare's clarification on Chandrapur alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसचा गोंधळ म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय; चंद्रपूर युतीवर सुषमा अंधारे यांचे स्पष्टीकरण

संघटनेत स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा निर्माण होऊ नये म्हणून संदीप गिरे यांनी माझ्याशी चर्चा करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला ...

लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले - Marathi News | Sushma Andhare question on Ajit Pawar Plane Crash: Was Ajit Pawar assassinated? When asked, BJP...; Sushma Andhare surrounded the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; ठाकरे सेनेचा सवाल

Sushma Andhare question on Ajit Pawar Plane Crash: सोलापूरच्या सभेत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. बंदी असलेल्या विमानाचा वापर का झाला? असा सवाल करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. ...

"दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, वहिनी ते आपल्याला सुद्धा...", सुषमा अंधारेंचं सुनेत्रा पवारांना पत्र, थेट मुद्द्यालाच घातला हात - Marathi News | "Dada knew Shukracharya from Jhari, sister-in-law knew him too...", Sushma Andhare's letter to Sunetra Pawar, directly addressing the issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, वहिनी ते आपल्याला सुद्धा...", सुषमा अंधारेंचं सुनेत्रा पवारांना पत्र, थेट मुद्द्यालाच घातला हात

Sunetra Pawar Sushma Andhare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडण्यापूर्वी राजकीय घडामोडी घडल्या. त्या सगळ्यांचा उल्लेख करत सुषामा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सावध राहण् ...

मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…” - Marathi News | maharashtra zp election 2026 big twist a new barshi pattern both opponents shiv sena together alliance against bjp sushma andhare reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…”

Sushma Andhare On Barshi Shiv Sena Alliance News: जो भाजपाला हरवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लढत आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

भाजप हा वैचारिक पक्ष राहिलेला नसून तो आता व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष - सुषमा अंधारे - Marathi News | BJP is no longer an ideological party but is now a party based on commercial principles - Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप हा वैचारिक पक्ष राहिलेला नसून तो आता व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष - सुषमा अंधारे

मुंबईत मराठी मतदारांना मतदानच करता येणार नाही, अशी नीती भाजपकडून आखण्यात आली होती. अशा परिस्थितीतही आमच्या ६५ जागा निवडून येणे, हा मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आहे ...

सोलापूरात 'ठाकरेंच्या शिवसेने'मध्ये मोठी खांदेपालट; संपर्क प्रमुखपदी सुषमा अंधारे - Marathi News | Big change in 'Thackeray's Shiv Sena' in Solapur; Sushma Andhare appointed as liaison chief | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात 'ठाकरेंच्या शिवसेने'मध्ये मोठी खांदेपालट; संपर्क प्रमुखपदी सुषमा अंधारे

महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सोलापूरमधील शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. तत्कालीन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षात गळती वाढली होती. ...