लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार - Marathi News | Sushant Rajput: Riya Chakraborty mentions a big name during drug investigation; NCB refuses to name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार

रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली ...

भाजपतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा वापर; नवी प्रचारखेळी, तयार केले स्टीकर व मास्क - Marathi News | Use of Sushant Singh Rajput death by BJP; New promotions, stickers and masks created | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा वापर; नवी प्रचारखेळी, तयार केले स्टीकर व मास्क

भाजपच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले ३० हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. ...

Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार? - Marathi News | Sushant Singh Rajput Case ncb likely to arrest rhea chakraborty after dipesh sawant records statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार?

सुशांतच्या घरात काम करणाऱ्या दिपेश सावंतची एनसीबीकडून चौकशी ...

Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई - Marathi News | Sushant Singh Rajput Case NCB carried outs raids at several places in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई

Sushant Singh Rajput Case: वांद्रे-सांताक्रूझ परिसरात एनसीबीच्या पथकाचे छापे ...

दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर - Marathi News | sushant singh case dipesh sawant lawyer rajendra rathod filed plea against him being kept ncb custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर

कोर्टाने दिपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयावरुन कायदेशीर वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ...

प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’ - Marathi News | rhea chakraborty ready for arrest as this is witch hunt says her lawyer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

काय म्हणाले रियाचे वकील सतीश मानेशिंदे ? ...

राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा - Marathi News | shiv sena leader sanjay raut tweet jai maharashtra post and shayari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. ...

रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!! - Marathi News | ssr case interrogation of dipesh went on throughtout the night he has divulged against rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!!

  रियाला विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न   ...