होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या FOLLOW Sushant singh rajput, Latest Marathi News
रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग आणि सिमोन यांची नावं घेतली आहेत. ...
कोकेनचा होतो खुल्लमखुल्ला वापर... ...
अटक झाल्यानंतर रियाने एनसीबीसमोर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या नावांच्या खुलासा केलाय. हे लोक ड्रग्स घेत असल्याचा दावा रियाने केला. यातील एक मोठं नाव म्हणजे निर्माता-दिग्दर्शक मुकेश छाबडा. ...
श्वेता सतत सुशांतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. आज तिने शेअर केलेले ५ खास व्हिडीओ आम्ही दाखवणार आहोत. ...
विशालने ब्लॉग लिहून सांगितले की, तीन महिन्यांनंतरही त्याचं आणि त्याच्या परिवाराचं दु:खं तसंच आहे. सोबतच त्याने सुशांतच्या फॅन्सना सांगितले की, तो आता ब्लॉगच्या माध्यमातून सुशांतसोबतच्या सुंदर आठवणी शेअर करणार आहे. ...
सुशांतच्या मृत्यूचा तपास सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्टला सीबीआयकडे वर्ग केला. त्यानंतर त्यांच्याकडून सलग तीन आठवडे तपासाचा धडाका कायम होता. ...
Sushant Singh Rajput Case : ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे. ...
Sushant Singh Rajput Case : या आरोपीचे मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग पेडलरशी संबंध असून त्या पेडलरचा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता तपास यंत्रणेला आहे. ...