लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप - Marathi News | Sushant Rajput: withdrawal 50 crores in 4 years; DGP Gupteshwar Pandey ask mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. ...

सुशांतचा मृतदेह आणायला अ‍ॅम्ब्युलन्स गेली, पण...; चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं! - Marathi News | An ambulance went to fetch Sushant's body, but ...; The driver said exactly what happened! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा मृतदेह आणायला अ‍ॅम्ब्युलन्स गेली, पण...; चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं!

सुशांतचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या अ‍ॅम्बुलन्स चालकाने त्या दिवशी काय घडले, याबद्दलचा खुलासा केला आहे. ...

अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना ट्विटरयुद्ध - Marathi News | Shiv Sena Twitter war against Amrita Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना ट्विटरयुद्ध

त्यावर युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेतला. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन त्यांच्यावरच इतके नीच आरोप करता ...

राज्य सरकारच्या नियमानुसारच बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांचे होम क्वारंटाइन - Marathi News | Home quarantine of Bihar IPS officers as per state government rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारच्या नियमानुसारच बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांचे होम क्वारंटाइन

मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण ...

मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने - परमबीर सिंग - Marathi News | Mumbai Police investigation in the right direction - Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने - परमबीर सिंग

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; बिहार पोलिसांनी गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवा ...

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस - Marathi News | "Sushant's father says it is not true, no written complaint has been lodged!" - Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

सुशांत संकटात असल्याबाबत २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना कळवले होते असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. ...

"सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे" - संभाजी भिडे - Marathi News | "Talking about Sushant Singh is like wasting your life" - Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे" - संभाजी भिडे

सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे, त्यामुळं या विषयावर बोलायला नको, अशी टीका संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...

सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार - Marathi News | Sushant's father made a sensational claim and lodged a complaint with Mumbai Police on February 25 for his safety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार

सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे. ...