लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IND vs SA, 2nd T20I Live Updates : Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates : India posted 237 for 3 from 20 overs - highest score against South Africa in T20I. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी आज वादळी खेळी केली. ...

IND vs SA, 2nd T20I Live Updates : 6,4,1,4,6,1! सूर्यकुमार यादवची सटकली, १८ चेंडूंत हाफ-सेंच्युरी पूर्ण करताना बनवला विश्वविक्रम  - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates :18 ball fifty for Suryakumar Yadav, he is the fastest in T20i history to reach 1,000 runs in terms of balls, break rohit sharma record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची सटकली, १८ चेंडूंत हाफ-सेंच्युरी पूर्ण करताना बनवला विश्वविक्रम 

सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) बॅट तळपली. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावांची फटकेबाजी करताना मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने १८ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले.  ...

IND vs SA 1st T20I Live Updates : लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतकं; भारताचा दणदणीत विजय - Marathi News | IND vs SA 1st T20I Live Updates : KL Rahul's fifty in 56 balls and Suryakumar Yadav's fifty in 33 balls finishes the game for India, take 1-0 lead against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतकं; भारताचा दणदणीत विजय

India vs South Africa 1st T20I Live Updates : आशिया चषक २०२२ स्पर्धेत झेल सोडल्यामुळे ज्याच्यावर खालच्या पातळीवर टीका झाली त्या अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) ला आज चाहत्यांनी डोक्यावर घेतले. ...

IND vs SA 1st T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्..  - Marathi News | IND vs SA 1st T20I Live Updates : Suryakumar Yadav now holds the record of most T20I runs by an Indian in a calendar year & holds the record of most sixes hit by a batter in T20Is in a year, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्.. 

सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा करताना दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले आहे.  ...

ICC T20I rankings: ICC क्रमवारीत मोठी उलटफेर; भारताच्या 'सूर्या'ने घेतली मोठी झेप, बाबर आझमची झाली घसरण - Marathi News | Mohammad Rizwan has reached the first position and Suryakumar Yadav has reached the second position in the ICC T20 rankings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत मोठी उलटफेर; 'सूर्या'ने घेतली मोठी झेप, बाबर आझमची झाली घसरण

भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही संघ आपल्या मायदेशात टी-20 मालिका खेळत आहेत. ...

Sunil Gavaskar Rohit Sharma: "रोहित शर्मा म्हणजे सापाचं डोकं..."; सुनील गावसकरांनी केली अजब तुलना.. नक्की काय म्हणाले वाचा - Marathi News | Sunil Gavaskar reaction on Rohit Sharma says it is like getting head of the snake see what he said exactly | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा म्हणजे सापाचं डोकं..."; सुनील गावसकरांनी केली अजब तुलना

टी२० विश्वचषक काही दिवसांवर असताना गावसकरांचे हे विधान ...

Video: सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा! - Marathi News | Suryakumar Yadav shows Sanju Samson picture from team bus in Trivandrum leaves fans overjoyed wins hearts Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा!

भारताचा उद्या आफ्रिकेविरूद्ध पहिला टी२० सामना ...

IND vs AUS : आपला Suryakumar Yadav पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारी पडला; मोठा विक्रम नोंदवला - Marathi News | IND vs AUS 3rd T20I : Most runs in T20Is in 2022: (Full-members) - Suryakumar Yadav break Mohammad Rizwan record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आपला Suryakumar Yadav पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारी पडला; मोठा विक्रम नोंदवला

India vs Australia 3rd T20I : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. ...