लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक  - Marathi News | Suryakumar Yadav created history after his hundred vs Sri Lanka, he became a highest rating points Indian players in T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक 

भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या फॉर्मची साऱ्याच प्रतिस्पर्धींनी धास्ती घेतलेली पाहायला मिळाली. ...

IND vs SL ODI Series : हार्दिक उपकर्णधार, सूर्या मिस्टर परफेक्शनिस्ट; वनडे सीरीजमध्ये दिसणार 'हे' बदल... - Marathi News | IND vs SL ODI Series : Hardik Vice Captain, Surya Mr Perfectionist; 'These' changes will be seen in the ODI series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक उपकर्णधार, सूर्या मिस्टर परफेक्शनिस्ट; वनडे सीरीजमध्ये दिसणार 'हे' बदल...

IND vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. ...

Suryakumar Yadav: ही व्यक्ती आहे सूर्यकुमार यादवची Secret Coach ; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज! - Marathi News | Who is Suryakumar Yadav secret coach who made SKY the number one t20 batsman know more about wife Devisha Shetty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही व्यक्ती आहे सूर्यकुमारची 'सीक्रेट कोच'; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज!

सूर्यकुमारच्या अजब बॅटिंगचे सारेच फॅन झालेत ...

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव सर्वात मोठा विक्रम करणार, जगातला तिसरा अन् पहिला भारतीय फलंदाज ठरणार! - Marathi News | World No. 1 SuryaKumar Yadav to touch 900 RATING Points for 1st TIME,  only two other batters have managed it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव सर्वात मोठा विक्रम करणार, जगातला तिसरा अन् पहिला भारतीय फलंदाज ठरणार!

नवा Mr 360 म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यकुमारने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू धू धुतले... ...

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान  - Marathi News | If Suryakumar yadav were in Pakistan, he would've been victim to the over-30 policy: Salman Butt happy to see SKY shining for India after swashbuckling century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) तुफान फॉर्मात आहे. ...

Suryakumar Yadav Team India: “तुम्ही सूर्यकुमारवर अधिक..,” माजी सिलेक्टरनं टीम इंडियाला दिली वॉर्निंग - Marathi News | former team india selector saba karim commented on Suryakumar Yadav Team India warns other players ind vs sri lankar t20 series performance | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :“तुम्ही सूर्यकुमारवर अधिक..,” माजी सिलेक्टरनं टीम इंडियाला दिली वॉर्निंग

भारतानं श्रीलंकेविरुद्ध टी २० सीरिजमध्ये २-१ नं जबरदस्त विजय मिळवला. सीरिज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचं टेन्शन अद्यापही कमी झालेलं नाही. ...

suryakumar yadav: किंग कोहलीच्या स्टोरीवर 'सूर्या' झळकला; 'विराट' कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना! - Marathi News | A photo of Virat Kohli replying to Suryakumar Yadav's century story on Instagram is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीच्या स्टोरीवर 'सूर्या' झळकला; 'विराट' कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना!

suryakumar yadav and virat kohli: सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरूद्धच्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात केवळ 45 चेंडूत शतक झळकावले. ...

Rahul Dravid "सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी  - Marathi News | Suryakumar never saw my batting as a child, Suryakumar Yadav and Rahul Dravid's funny interaction goes viral, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

rahul dravid and suryakumar yadav: भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. ...