लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार फलंदाज IPL 2024 च्या काही सामन्यांना मुकणार - Marathi News | Big blow to Mumbai Indians, as recovering Suryakumar Yadav could miss first two matches in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार फलंदाज IPL 2024 च्या काही सामन्यांना मुकणार

डिसेंबर २०२३ पासून भारताचा हा स्टार फलंदाज क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे आणि त्याचे पुनरागमन लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. ...

Stats - ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी! रोहितच्या विक्रमाशी बरोबरी, तर सूर्यावर फडला भारी - Marathi News | Stats - 5TH T20I CENTURY BY GLENN MAXWELL draws level with Rohit Sharma for most T20I hundreds, break Suryakumar Yadav Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Stats - ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी! रोहितच्या विक्रमाशी बरोबरी, तर सूर्यावर फडला भारी

AUS vs WI 2nd T20I - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३४ धावांनी विजयी मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४१ धावा केल्या आणि विंडीजनेही ९ बाद २०७ धावांपर्यंत जो ...

'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी...' 'सूर्या'नंतर सर्फराजसाठी पाकिस्तानी खेळाडूची मन जिंकणारी पोस्ट Viral  - Marathi News | Pakistan's cricketer imam ul haq congratulate indian cricketer sarfaraz khan post has been viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी...' 'सूर्या'नंतर सर्फराजसाठी पाकिस्तानी खेळाडूची मन जिंकणारी पोस्ट Viral 

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी सर्फराज खानला भारतीय संघात संधी मिळाली आहे. ...

सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग २ वर्ष ICC पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू  - Marathi News | Suryakumar Yadav has won the ICC Men’s T20I Cricket of the Year award for the second year in a row, he became 1st Player to Win this award for Two Times  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग २ वर्ष ICC पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू 

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने ऐतिहासिक भरारी घेतली. ...

सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली  - Marathi News | ICC Men's T20I Team of the Year 2023: Suryakumar Yadav is the Captain, Ravi Bishnoi, Yashasvi Jaiswal & Arshdeep Singh is in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली 

ICC Men's T20I Team of the Year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. ...

Suryakumar Yadavवर शस्त्रक्रिया! हॉस्पिटलच्या बेडवर बसून पाहिली रोहित शर्माची खेळी; Video  - Marathi News | 20 minutes after surgery Suryakumar Yadav requested to watch Rohit Sharma innings highlights against Afghanistan, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadavवर शस्त्रक्रिया! हॉस्पिटलच्या बेडवर बसून पाहिली रोहित शर्माची खेळी; Video 

IND vs AFG 3rd T20I : सूर्यकुमार यादव सध्या भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा भाग नाही. ...

मोहम्मद शमी २ कसोटींना मुकणार; सूर्यावर सर्जरी होणार, IPLचे काही सामने नाही खेळणार - Marathi News | Updates on India's players: Mohammed Shami is likely to miss first 2 Test vs ENG, Suryakumar Yadav set undergo Hernia Surgery, he take 8 to 9 weeks time to recover. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी २ कसोटींना मुकणार; सूर्यावर सर्जरी होणार, IPLचे काही सामने नाही खेळणार

IND vs ENG (Marathi News) : BCCI ने अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. ...

मोठी बातमी : सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांचे थेट IPL 2024 मधून पुनरागमन; ऋतुराज... - Marathi News | Suryakumar, Hardik ruled out of Afghanistan T20Is, Ruturaj Gaikwad is also unavailable with a finger injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांचे थेट IPL 2024 मधून पुनरागमन; ऋतुराज...

रविवारी संध्याकाळी अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाची निवड केली जाईल. ...