Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
जाहिरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते. परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहिरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली. ...
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना व त्यांच्या सहयोगी भाजपाने यासंदर्भातील तयारीला व जोर आजमावणीला प्रारंभ करून दिल्याचे दिसून येत आहे. ...
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत सुनावलं आहे ...
विचारांची हत्या होते आहे. मुस्कटदाबी सुरू आहे. मोकळेपणाने जगता येतेय का, मोकळा श्वास घेता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सुधारणांना शांततेने विरोध करा. चर्चा होऊ द्या; पण आता संवादच खुंटतो आहे, अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. ...
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागरण-गोंधळ घालून सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. ...