लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

'मृत्यूदंड' शिक्षेवर सुप्रीम कोर्ट उचलणार मोठं पाऊल?; देशात एकच नियमावली होणार - Marathi News | Supreme Court initiates suo moto case on forming guidelines in death penalty matters | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मृत्यूदंड' शिक्षेवर सुप्रीम कोर्ट उचलणार मोठं पाऊल?; देशात एकच नियमावली होणार

Nawab Malik: नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दणका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Nawab Malik: Supreme Court declines to entertain a plea filed by Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दणका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

फेब्रुवारी महिन्यापासून नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. ...

रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | Doctors are not always responsible for a patient's death; says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णाच्या मृत्यूला नेहमी डॉक्टरच जबाबदार नसतात; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर  १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

ओबीसी आरक्षणावर नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करणार; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती - Marathi News | we will file fresh affidavit on OBC reservation; State Government Information in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षणावर नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करणार; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शास्त्रीय इम्पिरिकल डाटा सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. ...

जहाॅंगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला स्थगिती कायम; आदेशानंतरही कारवाई सुरू ठेवल्याची गंभीर दखल : सर्वोच्च न्यायालय - Marathi News | adjournment of bulldozer operation in Jahangirpuri; Serious note that action continues even after order Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहाॅंगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला स्थगिती कायम; आदेशानंतरही कारवाई सुरू ठेवल्याची गंभीर दखल : सर्वोच्च न्यायालय

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर, बुधवारी अचानकपणे उत्तर दिल्ली महापालिकेने उपद्रवग्रस्त भागातील अतिक्रमणे बुलडोझरने हटविण्यात आली.  ...

“लाउडस्पीकरवरील अजानबाबत सुमोटो दखल घ्या”; हिंदू महासभेचे CJI रमणांना पत्र - Marathi News | akhil bharatiya hindu mahasabha wrote letter to sc cji n v ramana over mosque loudspeaker issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लाउडस्पीकरवरील अजानबाबत सुमोटो दखल घ्या”; हिंदू महासभेचे CJI रमणांना पत्र

महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. ...

'नॉट पॉसिबल...', बुलडोजरबाबत कपिल सिब्बल यांनी केलेल्या अजब मागणीवर सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Supreme Court Denied Kapil Sibal Demand Of Stay Bulldozer Actions In Whole Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नॉट पॉसिबल...', बुलडोजरबाबत कपिल सिब्बल यांनी केलेल्या अजब मागणीवर SCनं स्पष्टच सांगितलं!

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं ...

Jahangirpuri Demolition: जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर राजकारण तापले, आज JNU-जामियामध्ये आंदोलन - Marathi News | Jahangirpuri Demolition: Politics heats up on bulldozer action in Jahangirpuri, agitation in JNU-Jamia today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर राजकारण तापले, आज JNU-जामियामध्ये आंदोलन

Jahangirpuri Demolition: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीकडून अवैध मालमत्तांविरोधात कारवाई करण्यात आली. यादरम्यान, 2 तासात 7 बुलडोझरने 12 दुकाने पाडण्यात आल्या. ...