लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Eknath Shinde Vs Shiv Sena in Supreme Court LIVE: महाराष्ट्रातील सत्तापेच जैसे थे! पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार, न्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलं? - Marathi News | Eknath Shinde Vs Shiv Sena in Supreme Court live mla disqualification case postponed next hearing to be held on august 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सत्तापेच जैसे थे! पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार, न्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलं?

Eknath Shinde Vs Shiv Sena in Supreme Court LIVE: राज्यातील सत्ता संघर्षाच्या पेचावर सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक सुनावणीला आज सुरुवात झाली. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पक्षाचा अध्यक्ष असायला हवे का? सरन्यायाधीशांचे वक्तव्य शिवसेनेची चिंता वाढविणारे - Marathi News | Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: Should Eknath Shinde be the party president? Chief Justice's statement raises concerns of Shivsena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंनी पक्षाचा अध्यक्ष असायला हवे का? सरन्यायाधीशांचे वक्तव्य शिवसेनेची चिंता वाढविणारे

शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीशांनी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यावर विचारविनिमय केला. यानंतर मोठ्या खंडपीठाकडे सोपवत नसल्याचे म्हटले.  ...

दोघांनीही प्रतिज्ञापत्र द्या, गरज भासल्यास प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देऊ; सरन्यायाधीशांचे निर्देश - Marathi News | Both shall give an affidavit refer the case to a larger bench if necessary Instructions of the Chief Justice maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोघांनीही प्रतिज्ञापत्र द्या, गरज भासल्यास प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देऊ; सरन्यायाधीशांचे निर्देश

आपलं बाजू मांडण्यासाठी दोन्ही पक्षांना २७ जुलैपर्यंतची वेळ. १ ऑगस्ट रोजी होणार सुनावणी ...

Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court LIVE : १ ऑगस्टला होणार पुढील सुनावणी - Marathi News | CM Eknath Shinde Vs. Shiv Sena Uddhav Thackeray in Supreme Court LIVE: Maharashtra Politics Crisis Live Updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court LIVE : १ ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

या प्रकरणी खंडपीठाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होते. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले मात्र आता सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवली आहे. ...

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात का घ्यावी लागली धाव? संजय राऊत थेट बोलले - Marathi News | Why did Shiv Sena have to approach Supreme Court against Eknath Shinde's rebellion Sanjay Raut spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात का घ्यावी लागली धाव? संजय राऊत थेट बोलले

राऊत म्हणाले, सुनावणी सुरू होईल, पण आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही... ...

'संकट आले,आधी देवाचा धावा',सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खैरेंचा यज्ञ - Marathi News | 'Crisis has come, run to God first', Shiv Sena's leader Chandrakant Khaire performs Yadnya in the background of the Supreme Court hearing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संकट आले,आधी देवाचा धावा',सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खैरेंचा यज्ञ

याच मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वर्षांपूर्वी भेट दिल्याची माहिती आहे. ...

Prophet Remarks Row: 'तोपर्यंत त्यांना अटक करु नये', नुपुर शर्मांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा - Marathi News | Prophet Remarks Row: 'Until then she should not be arrested', Supreme Court's big relief to Nupur Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणत्याही राज्यातील पोलिसांनी त्यांना अटक करु नये', नुपुर शर्मांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Nupur Sharma Case: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक राज्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

सहमतीचे संबंध, फसवणूक आणि बलात्कार; जबाबदारी नक्की कुणाची? - Marathi News | Live in relationship, failure relationship, cheating, rape and supreme court statement | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहमतीचे संबंध, फसवणूक आणि बलात्कार; जबाबदारी नक्की कुणाची?

अनेक वर्षे महिला स्वेच्छेने एखाद्या पुरुषासोबत राहत असेल, तर ‘बलात्काराचा’ गुन्हा नोंदवण्यासाठी संबंध संपुष्टात आले हे काही सबळ कारण नव्हे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. त्यानिमित्ताने.. ...