लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला!", ओबीसी आरक्षणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | OBC Reservation : devendra fadnavis first reaction on afte get obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला!", ओबीसी आरक्षणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

devendra fadnavis : सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Rohit Pawar: "OBC आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मविआ सरकारचा विजय" - Marathi News | Rohit Pawar: "Supreme Court verdict on OBC reservation is victory for Mavia government", Says rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''OBC आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मविआ सरकारचा विजय''

आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित मविआ सरकारचा हा विजय असल्याचे म्हटले आहे. ...

Eknath Shinde Vs Shiv Sena: "कोर्टाचा निर्णय समाधानकारक", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची SCच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Shinde Vs Shiv Sena in Supreme Court | "Supreme Court's decision is satisfactory", Chief Minister Eknath Shinde's first reaction to SC's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोर्टाचा निर्णय समाधानकारक'', एकनाथ शिंदे यांची SCच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde Vs Shiv Sena: 'आम्ही कायदेशीररित्या काम केले, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार.'' ...

OBC Reservation BREAKING: ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं, बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | obc reservation supreme court accepts banthia report get 27 percent reservation in election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील सुनावणीने शिवसेनेची उमेद वाढली? खासदार अरविंद सावंत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Political Crisis: Supreme Court hearing increased Shiv Sena's hopes? MP Arvind Sawant said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टातील सुनावणीने शिवसेनेची उमेद वाढली? खासदार अरविंद सावंत म्हणाले...

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

"सगळा कानुनी लोचा झालाय", सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर छगन भुजबळ स्पष्टच बोलले! - Marathi News | Chhagan Bhujbal spoke clearly at the hearing of the Supreme Court says All became Complicated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळा कानुनी लोचा झालाय", सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर छगन भुजबळ स्पष्टच बोलले!

शिवसेनेकडून १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. कोर्टानं आता दोन्ही बाजूंना २६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. ...

कोर्टात पुढची तारीख, शिंदेंना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? वकील उज्ज्वल निकम म्हणतात...   - Marathi News | Next court date, can Shinde expand cabinet? Lawyer Ujjwal Nikam says… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टात पुढची तारीख, शिंदेंना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? उज्ज्वल निकम म्हणतात...  

Ujjwal Nikam News: . कायद्याने आणि राज्यघटनेने मंत्रिमंडळाचा विस्तार करायला मुख्यमंत्र्यांना कुठलीही हरकत नाही, तसेच बंदीही नाही. त्यामुळे कोर्टात प्रकरण सुरू असलं तरी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात, असं उज्जल निकम यांनी म्हटलं आहे. ...

कोर्टाचा 'जैसे-थे' निर्णय नेमका कशावर?; फडणवीसांनी समजावून सांगितलं, म्हणाले...आमचीच बाजू भक्कम!  - Marathi News | What exactly is the court status quo order devendra Fadnavis explained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टाचा 'जैसे-थे' निर्णय नेमका कशावर?; फडणवीसांनी समजावून सांगितलं, म्हणाले आमचीच बाजू भक्कम!

राज्यातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीवर समाधानी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...