लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

'त्या' प्रत्येक बालकाला दरमहा २ हजार रुपये द्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारांना आदेश - Marathi News | give Rs 2000 per month to each child Supreme Court orders state governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' प्रत्येक बालकाला दरमहा २ हजार रुपये द्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारांना आदेश

राज्य सरकारने ३० दिवसांच्या आत बाल संरक्षण कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील केंद्रांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देता यावं यासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. ...

कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | center affidavit submitted before supreme court on need to Bring Law For Population Control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

देशात कुटुंब नियोजन करणं हे स्वैच्छिक आहे. त्यामुळे आपलं कुटुंब किती मोठं असावं याचा निर्णय दाम्पत्याकडून स्वत:कडून घेतला जातो. ...

कंपनी गुंडाळण्याच्या निर्णयाची वैधता न्यायालयच ठरवेल, टाटा-मिस्त्री वादात सर्वोच्च न्यायालयाचे ठाम प्रतिपादन - Marathi News | The decision to wind up the company will be decided by the court, Supreme Court upholds Tata-Mistry dispute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनी गुंडाळण्याच्या निर्णयाची वैधता न्यायालयच ठरवेल, टाटा-मिस्त्री वादात सर्वोच्च न्यायालयाचे ठाम प्रतिपादन

Tata-Mistry dispute : एखादी कंपनी गुंडाळण्याचा निर्णय वैध आणि न्याय्य आहे का, हे ठरविण्याचा अधिकार कोणाही एका व्यक्तीला नाही. हे काम न्यायालयाचे आहे. ...

देशासाठी ऐतिहासिक दिवस! नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | historic day for India! PM laid foundation stone of New Parliament Building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी ऐतिहासिक दिवस! नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन

New Parliament Building : जगभराशी तुलना केल्यास भारताची सध्याची गोल संसद इमारत ही तशी नवीनच आहे. तिला ९२ वर्षेच झाली आहेत. मोदींनी आज ९७१ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. ...

"कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की नाही"; सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी मुंबईला फटकारले - Marathi News | give admission to Siddhant Batra; Supreme Court struck down on IIT Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की नाही"; सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी मुंबईला फटकारले

IIT JEE Admission fail: अखेर सर्वोच्च न्यायालयाने आयआयटीला आदेश देत त्या अनाथ मुलाला दिलासा दिला आहे. चुकीची लिंक क्लिक केल्याने त्याची जागा गेली होती. ...

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, २५ जानेवारीला पुढील सुनावणी    - Marathi News | Supreme Court refuses to lift moratorium on Maratha reservation, next hearing on January 25 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, २५ जानेवारीला पुढील सुनावणी   

Maratha reservation : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ...

BREAKING: मराठा आरक्षणावरची स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, जानेवारीत पुढील सुनावणी - Marathi News | supreme Court refuses to lift moratorium on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BREAKING: मराठा आरक्षणावरची स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, जानेवारीत पुढील सुनावणी

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेली अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती. ...

कोरोना रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावू नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | taking note of Centres guidelines SC says posters should not be affixed outside homes of Covid patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावू नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

केंद्राने आपल्या नियमावलीत अशाप्रकारे कोरोना रुग्णाच्या घरावर पोस्टर लावण्याबाबत कुठेही उल्लेख केला नाही. मात्र, आपत्ती निवारण अधिनियमाअंतर्गत अधिकाऱ्यांमार्फत विशिष्ट प्रकरणातच कोरोना रुग्णाच्या घरासमोर सूचना फलक लावला जाऊ शकतो ...