लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; सलग दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीत कोर्टात काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Hearing tomorrow on power struggle; What happened in the court on the second day? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; सलग दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीत काय घडलं?

शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद मांडला. हरिश साळवे यांनी ४५ मिनिटे युक्तिवाद केला. ...

Maharashtra Politics: मविआ सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात मोठा दावा - Marathi News | eknath shinde group claims in supreme court that uddhav thackeray is responsible for govt collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मविआ सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात मोठा दावा

Maharashtra News: ज्या नेत्यावर आमदारांना विश्वास नाही तो नेता मुख्यमंत्रीपदी कसा? अशी विचारणा करत शिंदे गटाकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ...

...तर सत्तासंघर्षाला कलाटणी मिळाली असती; शिंदे गटाच्या वकिलांच्या दाव्यानं चर्चा - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: then the power struggle would have been reversed; Discussion with the claim of Shinde group's lawyers in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सत्तासंघर्षाला कलाटणी मिळाली असती; शिंदे गटाच्या वकिलांच्या दाव्यानं चर्चा

२७ जूनला शिंदे गटाने अपात्रतेच्या नोटीसची कारवाई वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. परंतु आमदारांना अपात्र करण्याबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना थांबवले नव्हते ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: शिंदे गटाला धक्का, ज्याची ढाल केली, तिच सरन्यायाधीशांनी काढून घेतली - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Shock to Shinde faction, Chief Justice chandrachud withdraws shield of nabam rebia verdict maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला धक्का, ज्याची ढाल केली, तिच सरन्यायाधीशांनी काढून घेतली

ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी ठाकरे गटाच्या दाव्यांची हवा काढली, नंतर सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या गोटाची हवा काढली. तीन महत्वाच्या टिपण नोंदविल्या. पुढे दावा यावरच चालणार... ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: उद्धव ठाकरे आपल्याच फेऱ्यात अडकणार? साळवेंनी बोट ठेवले, सिब्बल गडबडले... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Uddhav Thackeray will get stuck in his own cycle of CM Resignation move? harish Salve pointed the finger, Sibal fumbled... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आपल्याच फेऱ्यात अडकणार? साळवेंनी बोट ठेवले, सिब्बल गडबडले...

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाला प्रत्युत्तर देताना साळवे यांनी एकच मार्ग असल्याचे सांगितले आहे.  ...

हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण; सेबीकडून तपास, प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | Hindenburg-Adani Affair; Investigation by SEBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण; सेबीकडून तपास, प्रकरण सुप्रीम कोर्टात

अहवालानंतर गुंतवणूकदारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर २ जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. ...

...म्हणून पडले ठाकरे सरकार; सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा दावा - Marathi News | ...so the Thackeray government fell; Thackeray group's claim in Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून पडले ठाकरे सरकार; सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा दावा

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा दावा; शिंदे गट आज मांडेल बाजू ...

सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray in Supreme Court: Hearing tomorrow on power struggle; What exactly happened in the Supreme Court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

रेबिया प्रकरणाच्या निकालातील बारकावे आणि महाराष्ट्रातील हे प्रकरण कसे वेगळे आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडले आहे असं ठाकरे गटाने सांगितले. ...