लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यात पिऊनच बघा थंडगार चोको मिल्क, मुलांसोबत स्वत:लाही द्या छान ट्रिट- सोपी रेसिपी - Marathi News | summer special recipe, how to make cool cool choco milk, choco milk recipe by kunal kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात पिऊनच बघा थंडगार चोको मिल्क, मुलांसोबत स्वत:लाही द्या छान ट्रिट- सोपी रेसिपी

Summer Special Choco Milk Recipe: हिवाळ्यात हॉट चॉकलेट आणि उन्हाळ्यात गारेगार चोको मिल्क तर व्हायलाच पाहिजे. बघा चोको मिल्क करण्याची सोपी रेसिपी (choco milk recipe by kunal kapoor) ...

हिंस्र प्राण्यांमुळे जीव धोक्यात; मात्र हाताला काम नसल्याने पर्याय नाही - Marathi News | Lives threatened by ferocious animals; But there is no choice as there is no work to do | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंस्र प्राण्यांमुळे जीव धोक्यात; मात्र हाताला काम नसल्याने पर्याय नाही

मोहफुलांतून मिळतोय रोजगार ...

मुलांची उन्हाळी सुटी आईबाबांना शिक्षा का वाटते? मुलांची सुटी आनंदाची कशी कराल? - Marathi News | kids summer vacation? How to make children's holiday happy? summer special fun for children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची उन्हाळी सुटी आईबाबांना शिक्षा का वाटते? मुलांची सुटी आनंदाची कशी कराल?

पालक काही रजा घेऊन घरी बसू शकत नाही, मग मुलांनी सुटीत करायचं काय? ...

Maharashtra: तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Maharashtra: The temperature will rise, but it will also rain! Weather forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तापमान तर वाढणार, पण पाऊसही पडणार! हवामान खात्याचा अंदाज

गुरुवारी व शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.... ...

उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा - Marathi News | breathing exercise or pranayam to decrease your body temperature and stay cool and refreshed in summer, pranayam to avoid heatstroke | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा

How To Cool Down The Body In Summer: उष्णता वाढून अंगाची आग होत असेल, गळून गेल्यासारखं वाटत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले २ उपाय करून पाहा. (pranayam to avoid heatstroke) ...

उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी - Marathi News | Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी

Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy : उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून दुपारच्या वेळीस न चुकता खा ५ पदार्थ.. ...

समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव - Marathi News | How to make curd rice, summer special curd rice recipe, how to make curd rice in 5 minutes  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

Summer Special Curd Rice Recipe: भात उरला असेल तर उन्हाळ्यात फोडणीचा भात करण्याऐवजी या खास रेसिपीने दही- भात करा... घरातले सगळेच खुश होतील. (How to make curd rice) ...

माठात राहील फ्रिजसारखं पाणी थंड! फक्त त्यात १ चमचा पांढरी गोष्ट मिसळा; फ्रिजचं पाणी विसराल - Marathi News | How does a clay pot keep water cold in summer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माठात राहील फ्रिजसारखं पाणी थंड! फक्त त्यात १ चमचा पांढरी गोष्ट मिसळा; फ्रिजचं पाणी विसराल

How does a clay pot keep water cold in summer : मिठाने माठ स्वच्छ केल्याने मडक्यातील पाणी थंड राहते.. ...