उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Benefits of Eating Bottlegourd in Summer: उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी (water level in body) व्यवस्थित राखण्यासाठी जसे काही फळं खाणं गरजेचं असतं.. तसंच काही भाज्या देखील नियमित खाणे आवश्यक असते.. ...
घामामुळे उद्भवणारे बुरशीजन्य त्वचा विकार घरगुती उपायांनी बरे करता येतात. यासाठी घरातील दही, लसूण, हळद, खोबऱ्याचं तेल याद्वारे घरच्याघरी उपचार करता येतात. ...
Skin Care For Summer: टॅनिंग होतं, त्वचा काळी पडते, म्हणून स्विमिंग करायचं सोडू नका.. फक्त त्वचेची थोडीशी काळजी घ्या.. स्विमिंग करूनही त्वचा काळवंडणार नाही... (tanned skin due to swimming) ...
How To Take Care of Tulsi Plant: वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते.... असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमकं काय बरं चुकतं? ...