प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती. ...
लोकसभा निवडणुकीचा अंतिम खर्च सादर करण्याची मुदत २२ जूनपर्यंत असल्याने शिर्डी व नगर अशा दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च सादर केला असून यात सर्वाधिक ६४ लाख खर्च सुजय विखे यांनी केला आहे. ...
श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. ...