कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मागील दोन-तीन हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह उसाची बिले द्यावीत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. ...
किसन वीर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गुरुवार, दि. २७ सप्टेंबर रोजी डिस्टिलरी बीओटी तत्त्वावर देणे व मर्यादेपेक्षा १५0 कोटी रुपयांचे अधिकचे उचलेल्या कर्जाला सभासदांची मान्यता घेण्याच्या विषयांना आपला विरोध असेल, असा आरोप कारखान्याचे ज्येष्ठ सभासदां ...
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. ...
सोलापूर : ऊसाचे थकीत बिल न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत प्रहार संघटनेने सहकारमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.सोलापूर जिल्ह्यात सर्वच कारखानदारांना शेतकºयांची मागील वर्षी ऊस दिले़ पण एक वर्षे उलटत असला त ...
कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. ...
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत ...