अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ ...
उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले. ...
उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला ...
जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ ...
ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतक-यांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला. ...
ऊसदरासाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलने सुरू आहेत़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या संतप्त शेतकºयांनी मुंडन करून आंदोलन केले़ ...