कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला. ...
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. ...
यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी ...
संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. ...
१२५० मे टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत १२.०१चा उच्चांकी उतारा मिळवत २३३६ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८१ दिवसात १४२१४९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १०.८२ सरासरी साखर उत ...
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे. ...
जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करीत असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यावर घातला जात असून, आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे ऊ ...