कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
सुबोध भावे, मराठी बातम्या FOLLOW Subodh bhave, Latest Marathi News
‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. जनंदिनीची एंट्री हि टेलिव्हिजन क्षेत्रातील सगळ्यात जास्त उत्कंठावर्धक होती असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. ...
लोकशाही बळकट आणि बदल घडवण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडसह मराठी कलाकारही गेली काही दिवसापासून करतायत. ...
झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सध्या या मालिकेतील रंजक कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. ...
कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गमंत म्हणून मी राहुल गांधी यांचा बायोपिक करायचा विषय काढला असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे याने दिलं आहे ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हा गमतीशीर किस्सा घडलाय ...
सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
गायत्री दातार आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. ...
तुला पाहते रे या मालिकेच्या शीर्षक गीतात पहिल्यापासूनच आपल्याला शिल्पा तुळसकर पाहायला मिळत आहे. शिल्पा या मालिकेत विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. ...