नाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, यापूर्वी २१ आॅगस्टपर्यंत असलेली ‘आयटीआय’ प्रवेशाच्या अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
औंदाणे : राज्यातील आदिवासी विकास विभागाअतंर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील अधिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानीत शासकीय आश्रम शाळा अधिक्षक, अधिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ...
पेठ : कोरोना साथरोगामूळे जून पासून शाळा बंद असून शहरी भागात सुरू झालेल्या आॅनलाईन शिक्षणाचा वाडी वस्तीवरील आदिवासी बालकांनाही वापर करता यावा यासाठी पोलीसातील अधिकाऱ्यांनी पेठ तालुक्यातील चिमूकल्यांसाठी एलसीडी संच भेट दिल्याने एका गावच्या मुलांच्या शि ...
इंदिरानगर : इंदिरानगर व वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे. ...
नाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने के ...
नाशिक : माइंड स्पोर्ट आॅलम्पियाड अंतर्गत भरविण्यात आलेल्या मेंटल कॅलक्युलेशन वर्र्ल्ड चॅम्पियनशिप २०२० या स्पर्धेत नाशिकच्या अवघ्या दहा वर्षाच्या आर्यन शुक्लने भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे. यंदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगातील सर्वात्तम तीस खेळाड ...