RTE, Nagpur news शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे. ...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा कर ...
विद्यार्थ्यांनी कोविड परिस्थितीचे अवलोकन करुन स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न करावेत. तसेच विद्यापीठाने संशोधनासाठी विविध अभ्यासक्रम व उपक्रम घ्यावेत त्याचा भविष्यात समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन डॉ.रा ...
Nagpur News मराठा आरक्षणामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षण शुल्क परत करण्यास राज्य सरकार तयार आहे, अशी ग्वाही मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. ११)पासून पुन्हा सुरू होणार आहे. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांस ...