लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त; ५६ जणांना केली अटक - Marathi News | Six rackets busted in police recruitment exam scam 56 people were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त; ५६ जणांना केली अटक

मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, वॉकीटॉकी संच, चार्जर आणि रोख रक्कम असा भलामोठा मुद्देमाल जप्त ...

आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी - Marathi News | The 'NAC' committee interacted with ex-students Present students and researchers and visited various departments in Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.   ...

अर्धे शैक्षणिक सत्र संपले; मात्र आदिवासी विद्यार्थी प्रवेशाविना - Marathi News | Half the academic session is over But tribal students didn't get admission yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्धे शैक्षणिक सत्र संपले; मात्र आदिवासी विद्यार्थी प्रवेशाविना

आदिवासी विकास विभागाकडून नामांकित शिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची दिशाभूल, ९ प्रकल्पातील पहिलीचे ५५३ व दुसरीचे ३९० विद्यार्थी प्रतीक्षेत ...

संतापजनक! एचआयव्हीचा कांगावा करीत विद्यार्थ्याला शाळेतून हाकलले - Marathi News | HIV negative student was expelled from school in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक! एचआयव्हीचा कांगावा करीत विद्यार्थ्याला शाळेतून हाकलले

मुलाला शाळेत पाठवू नका असा निरोप देखील पालकांना शाळेच्या संस्था प्रमुखाने पाठवला आहे ...

यवतमाळ मेडिकलमध्ये विद्यार्थ्याची रॅगिंग; जीवघेण्या छळाची अधिष्ठाताकडे तक्रार - Marathi News | Fatal Ragging of a student in government medical college yavatmal Harassment complaint to authority | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ मेडिकलमध्ये विद्यार्थ्याची रॅगिंग; जीवघेण्या छळाची अधिष्ठाताकडे तक्रार

वरिष्ठांकडून खासगी नोकराप्रमाणे वापर केल्याचा आरोप ...

Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन - Marathi News | Let the joining be early this year MPSC students protest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन

एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत १ हजार १४३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत ...

महागाईने विद्यार्थी त्रस्त, मेसचे दर वाढल्याने लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा - Marathi News | Food Mess rates increased Students agitation at Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महागाईने विद्यार्थी त्रस्त, मेसचे दर वाढल्याने लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून खानावळीचे दर वाढल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवणाऱ्या १६१ महाविद्यालयांना नोटीस - Marathi News | Pending Scholarship of Backward Class Students; Social welfare department notice to 161 colleges in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवणाऱ्या १६१ महाविद्यालयांना नोटीस

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्याची नोटीस बजाविण्यात आली ...