लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

आता विद्यार्थ्यांनाच करता येणार अभ्यासक्रमाची निवड; आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम - Marathi News | Now only the students can choose the course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विद्यार्थ्यांनाच करता येणार अभ्यासक्रमाची निवड; आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम; रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाकडे वाटचाल ...

दोन हजारांच्या शुल्कासाठी रोखले चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल, मुक्त विद्यापीठातील प्रकार - Marathi News | Results of 4000 students have been withheld for a fee of 2000  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन हजारांच्या शुल्कासाठी रोखले चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल, मुक्त विद्यापीठातील प्रकार

 दोन हजारांच्या शुल्कासाठी चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहेत.  ...

शिष्यवृती प्रस्तावातून भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना वगळले; पालकांमध्ये रोष - Marathi News | Students belonging to nomadic tribes were excluded from the scholarship offer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिष्यवृती प्रस्तावातून भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना वगळले; पालकांमध्ये रोष

..तर विद्यार्थी शिक्षणापासून राहणार वंचित ...

पोरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच! सोलापूरच्या तरुणीची हार्वर्ड विद्यापीठात निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश... - Marathi News | Solapur Student Pooja Gunjal Selected in Harvard University for Aspire Leader Program : A child should be appreciated a little! Solapur girl selected for Harvard University; Success achieved by overcoming adversity... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच! सोलापूरच्या तरुणीची हार्वर्ड विद्यापीठात निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश...

Solapur Student Pooja Gunjal Selected in Harvard University for Aspire Leader Program : विशेष म्हणजे अत्यंत कठीण अशा पाच वेगवेगळ्या टप्पे पूर्ण करत तिने हे यश संपादन केले आहे. ...

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | one and a half lakh students in 6 divisions are at risk of being deprived of education; Tribal Forum's letter to Education Minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका ...

आधीच त्यांचे गाव लांब, मग काय विचारता! जळगावमध्ये शिकायला आलेले काही विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी घरी जाताच आले नाही - Marathi News | Some students who came to study in Jalgaon could not go home for Diwali | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आधीच त्यांचे गाव लांब, मग काय विचारता! जळगावमध्ये शिकायला आलेले काही विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी घरी जाताच आले नाही

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत. ...

महाविदयालयीन मुलांच्या टोळक्याने युवकाला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण - Marathi News | A group of college boys beat up the youth until he fell unconscious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविदयालयीन मुलांच्या टोळक्याने युवकाला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण

बाजीराव रोडवरील नु म वी कॉलेजसमोरील प्रकार : खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल ...

राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना - Marathi News | molestation of female students by a teacher who is the vice president of a political party; Outrageous incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना

राजकीय वजन वापरून हा प्रकार दडपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...