लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

प्राध्यापक निलंबन प्रकरणाचे पडसाद, हिंदी विश्वविद्यालयात तणाव; कुलगुरुंच्या वाहनाला विद्यार्थ्यांचा घेराव - Marathi News | professor suspension case, tension in MGA Hindi University; Students surround VC's car | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्राध्यापक निलंबन प्रकरणाचे पडसाद, हिंदी विश्वविद्यालयात तणाव; कुलगुरुंच्या वाहनाला विद्यार्थ्यांचा घेराव

पोलिसांची मोठी कुमक झाली होती दाखल ...

"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल - Marathi News | We are responsible for the students dropping out of school The extreme step of the teacher out of guilt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती ...

कात्रज - कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार पाच जखमी, शाळकरी मुलेही जखमी - Marathi News | Fatal accident on Katraj Kondhwa road One killed five injured school children also injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार पाच जखमी, शाळकरी मुलेही जखमी

वाहतुकीचा ताण बघता अपुरा रस्ता, वाहतुकीचे अपुरे नियोजन, ठेकेदारांचा बेजबाबदारपणा यामुळे वारंवार अपघात घडतायेत ...

शिक्षकाच्या मागणीला घेवून संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप - Marathi News | The school was locked by angry parents following the teacher's demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या मागणीला घेवून संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही ...

'आम्ही ताटकळत उभे असतो, बस थांबतच नाही'; एसटीसाठी विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या - Marathi News | 'We stand still, the bus does not stop'; Students stayed on the streets for ST Bus | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'आम्ही ताटकळत उभे असतो, बस थांबतच नाही'; एसटीसाठी विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

दोन तासांच्या ठिय्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर अभ्यास करुन केले आंदोलन ...

आमची एस.टी सुरु झालीच पाहिजे!, भरपावसात विद्यार्थ्यांचा औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन  - Marathi News | Students staged a protest at Aundh bus stand in Bharpawan demanding the start of ST buses | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमची एस.टी सुरु झालीच पाहिजे!, भरपावसात विद्यार्थ्यांचा औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन 

रशिद शेख  औंध : सातारा, वडूज, कोरेगाव या डेपोंकडून औंधला सातत्याने अन्यायकारक व सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. औंध हे ... ...

पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for suspension of headmaster and helper of Ashram school in Pusad food poisoning case | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

चौकशी समितीचा अहवाल, बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद ...

Eye Infection: खेड तालुक्यात १० हजारांहून अधिक जणांना आले डोळे; आळंदीत सर्वाधिक रुग्ण - Marathi News | More than 10,000 people lost their lives in Khed Taluka Most patients in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eye Infection: खेड तालुक्यात १० हजारांहून अधिक जणांना आले डोळे; आळंदीत सर्वाधिक रुग्ण

डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा ...