रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
विद्यार्थी, मराठी बातम्या FOLLOW Student, Latest Marathi News
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सगळं AI करत असतानाही, तो आपल्या आजुबाजूला आहे असं आपल्याला फारसा जाणवतच नाही. ...
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआयपासून दूर राहणे शक्य नाही, पण त्याचा वापर समजून घेऊन करणे गरजेचे आहे. ...
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: या लेखात पाहूया की AI शालेय विद्यार्थ्यांसाठी कसे फायदेशीर ठरते, त्याचे विविध पैलू आणि उदाहरणे. ...
मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...
हायब्रीड शिक्षणाचे नावाखाली केली फसवेगिरी; परभणीच्या युवकाचे अमेरिकेतील शिक्षण संस्थेत अडकलेले ५ लाख सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले ...
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अजूनही अनेक मराठी शाळा टिकून आहेत. पण शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो ...
या विषयाची शैक्षणिक उपयुक्तता आणि त्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया या दोन्हींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "इयत्ता ८ वीच्या मुलांना आपण न्यायालयीन भ्रष्टाचाराबद्दल नेमके काय शिकवत आहोत?" असा परखड सवालही पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला. ...
एका खासगी शाळेत सकाळी प्रार्थनेदरम्यान पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी दिव्या अचानक बेशुद्ध पडली आणि अवघ्या काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. ...