इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून, कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कमी केल्याचा आरोप करीत कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच कुटुंबासह निदर्शने क ...
या आंदोलनात पाच प्रमुख कामगार संघटना व सहयोगी तीन संघटना सहभागी झाल्या आहेत. शनिवारपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व उद्योग बंद असताना विजेची कमतरता पडू नये म्हणून कामगारांनी जीव धोक्यात टाकून देशाची विजेची गरज पूर्ण ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरींग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून गेल्या तीन महीन्यांपासुन या आठ कामगारांना कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कामावरून कमी करण्यात आले ...
कसबे-सुकेणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवा पद्धतीने भरती न करता बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी भरती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ नाशिक व धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाºयांनी मंगळवारी ...
सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली ...
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून ...
आरोग्य विभागात संपूर्ण राज्यभरात २० हजारांपेक्षाही जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून भंडारा जिल्ह्यात ५०० च्या वर कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. मा ...
कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्य ...