लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

स्मार्ट सिटीचे काम बंद केल्याने व्यावसायिकांचे आंदोलन - Marathi News | Businessmen's agitation over closure of Smart City | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीचे काम बंद केल्याने व्यावसायिकांचे आंदोलन

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले. ...

दुसऱ्या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद - Marathi News | The next day, the Vekoli mine was closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुसऱ्या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद

बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन ...

पिंपळगाव येथे आशासेविकांचा संप - Marathi News | Asha Sevik's strike at Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव येथे आशासेविकांचा संप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आरोग्यसेवकांप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पिंपळगाव येथील आशा वर्कर यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र वारी आरोग्य अधिकारी योगेश धनवटे यांना निवेदन देऊन एक दिवसासाठी संप केला. ...

निफाडला कॉँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Niphadla Congress agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला कॉँग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्र वारी (दि.३) निफाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...

नांदगावी शिक्षक भारतीचे निवेदन - Marathi News | Statement of Nandgaon Shikshak Bharati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी शिक्षक भारतीचे निवेदन

राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले. ...

इगतपुरी तहसीलवर सीटूची निदर्शने - Marathi News | Situ protests in Igatpuri tehsil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तहसीलवर सीटूची निदर्शने

कामगारांचे वेतन, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी विविध मागण्यांसाठी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ३) निदर्शने करण्यात आली. ...

चांदवड येथे इंधन दरवाढीचा निषेध - Marathi News | Protest against fuel price hike at Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड येथे इंधन दरवाढीचा निषेध

चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटीच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना केंद्र शासनाने केलेली महाराष्ट्र राज्यात भरमसाठ वाढत चाललेली पेट्रोल व डिझेल दरवाढ, कांद्यास हमी भाव व शेतीविषयक प्रश्नांबाबत निवेदन दिले. ...

जिल्हाभर शुक्रवार ठरला आंदोलन वार - Marathi News | The agitation spread throughout the district on Friday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाभर शुक्रवार ठरला आंदोलन वार

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या माध्यमातून शारीरिक अंतर राखत देण्यात आले. यामुळ ...