आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे ...
गेली अनेक वर्षे वनरक्षक व वनपाल यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. पनवेलमधील वनरक्षक-वनपाल यांच्या विविध मागण्यांचे निवेदन वनक्षेत्रपाल एन. सोनावणे यांच्याकडे ...
तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारची तातडीचे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देताच ग्रामस्थांनी आरंभीलेले बेमूदत उपोषण शुक्रवारी मागे घेतले आहे ...
फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भाजप सरकार विरोधात बुधवारी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस फलट ...
सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर ५० लाख रुपये खर्च करून महापालिकेने कृष्णाकाठावरील वसंतदादा स्मारकाजवळ वर्षभरापूर्वी लेसर शो प्रकल्प उभारला होता. त्याचे उद््घाटनही दणक्यात करण्यात आले होते. पण उद््घाटनानंतर हा लेसर शो गायब ...
पनवेलमधील तलाठी संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त पनवेल तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. ...