उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. ...
राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. ...
महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्टला तिन दिवस संप केला. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी दिले. ...
सिन्नर : मनेगाव गावासह वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनेगाव ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
ठाणे - पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमंतीच्या विरोधात सोमवारी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार ठाण्यातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने रस्त्यावर उतरुन वाहतुक व्यवस्था एक तास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु प ...