दिवसभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ७४६.२२ अंश म्हणजेच १.५० टक्के खाली येऊन ४८,८७८.५४ अंशांवर बंद झाला. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ...
बाजारामध्ये गुरुवारचे व्यवहार सुरू झाले तेच मुळी सेन्सेक्स ५० हजारांच्या पुढे गेल्यानेच. त्यानंतरही काही काळ निर्देशांक वाढत होता. मात्र, त्यानंतर नफा कमविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाल्याने निर्देशांक खाली येऊ लागला. तो ४९,३९८.८६ अंशांपर् ...
Sensex News : आज सेंसेक्स ५० हजारांच्या वर गेला आहे. सेंसेक्सने हे शिखर देशाचा जीडीपी पहिल्या तिमाहीत २३.९ आणि दुसऱ्या तिमाहीत ७.५ टक्क्यांनी घटला असताना गाठले आहे. ...
सातत्याने वर जाणाऱ्या बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टी दररोज नवनवीन विक्रम नोंदवित आहेत. गतसप्ताहामध्ये या निर्देशांकांनी अनुक्रमे ४९,७९५.१५ आणि १४,५९५.६० अशा उच्चांकांची नोंद केली आहे. ...
stock market News : आगामी काही काळ बाजार तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. आता बाजाराचे लक्ष्य हे निफ्टीचे १५ हजार आणि सेन्सेक्सचे ५० हजार याकडे लागले आहे. ...
Muhurat Trading News : सामान्यपणे भारतीय शेअर बाजार हे शनिवारी बंद असतात. मात्र मुहुर्त ट्रेंडिंगसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी काही काळ शेअर बाजार उघडला जातो. ...