Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
IFCI Stock Price: रेल्वे, उर्जा आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ...
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. ...
पाहा कोणत्या शेअर्समध्ये झाली घसरण आणि कोणते शेअर्स वधारले. ...
गुंतवणूकदारांना 70 रुपये किमतीत शेअर्स जारी करण्यात आले होते. आज ते एनएसई एसएमईवर 210 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झाले. ...
Stock Market: आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. सेन्सेक्स १२०० अंकांनी वाढून ७१,९०० अंकांपर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीही ४०० अंकांनी वधारून २१,७०० अंशांवर पोहोचला होता. ...
बँकिंग शेअर्स आणि हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजारात मोठी तेजी दिसून आली. ...
कंपनीचा निव्वळ नफा ९ कोटी रुपयांवरून २,७३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...
देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. ...