लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण? - Marathi News | Sensex, Nifty Hit New All-Time Highs but Close Flat Amid Profit Booking; Investors Lose ₹53,000 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?

Share Market Today: अस्थिर व्यापार सत्रानंतर, भारतीय शेअर बाजार गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी किंचित वाढून बंद झाले. ...

कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे? - Marathi News | 10 stocks that made you a millionaire! 10,000 rupees turned into 19 crores in 28 years! Which one do you have?Multibagger Alert Top 10 Stocks That Delivered 1,35,000% to 19,00,000% Return Since 1998 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?

Multibagger Stocks : शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणारेच मोठी कमाई करू शकतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ...

Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही - Marathi News | Mumbai Fraud: 72-year-old businessman in Mumbai involved in a share scam worth Rs 35 crore; No one even told how it was looted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा शेअर घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही

Mumbai Crime News: मुंबईतील माटुंगामध्ये राहणाऱ्या एका ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गोरेगावमधील एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी - Marathi News | Jio BlackRock MF Gets SEBI Nod for 4 New Funds Minimum Investment Set at ₹500 for SIP and Lumpsum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी

Jio BlackRock Mutual Fund : सेबीने जिओ-ब्लॅकरॉकला चार नवीन फंड सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये दोन डेट फंड, एक सेक्टरल रोटेशन फंड आणि एक आर्बिट्रेज फंड यांचा समावेश आहे. ...

निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे! - Marathi News | Why Your ₹1 Crore FD is Not Safe for Retirement Inflation Halves Money Value in 20 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!

Investment Tips : तुम्हाला काय वाटते, २० वर्षांनंतरही पैशाचे मूल्य तसेच राहील? नाही. आजच्या १ कोटीचे मूल्य २० वर्षांनंतर फक्त ५० लाख रुपये इतकेच राहील! म्हणजेच, तुमच्या पैशाचे मूल्य अर्धे होईल. ...

१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | penny stock svp global textiles share priced below Rs 10 hit record high, price rises 20 percent in a flash; Investors rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

गेल्या चार सत्रांपासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे... ...

बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले - Marathi News | Indian Stock Market Rebounds Strongly Nifty Crosses 26,200 Mark on US Rate Cut Hopes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले

Share Market Today : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, भारतीय शेअर बाजारांनी आज, २६ नोव्हेंबर रोजी जोरदार पुनरागमन केले. ...

डिफेन्स स्टॉक्सचा मल्टीबॅगर परतावा! ५ वर्षात १ लाखाचे झाले १६ लाख; आता सरकारकडून मिळाली नवीन ऑर्डर - Marathi News | Zen Technologies Share Price Gains 1.08% as Ministry of Defence Awards ₹108 Crore Tank Simulator Order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स स्टॉक्सचा मल्टीबॅगर परतावा! ५ वर्षात १ लाखाचे झाले १६ लाख; आता सरकारकडून मिळाली नवीन ऑर्डर

Zen Technologies Ltd. : संरक्षण मंत्रालयाकडून १०८ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डरच्या बातमीनंतर डिफेन्स शेअरमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...