लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना - Marathi News | Special bus service from Hingoli Agar for prospective Talathi; Will leave for Amravati at 5 am | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार बसफेरी ...

महिला चालकांचे ‘बाईपण भारी देवा’ होईना! ‘कंडक्टरची कमतरता, मॅडम, तुम्ही तिकीटच द्या’ - Marathi News | 'Baipana Bhari Deva' when will happen for Women's drivers! 'Scarcity of conductors, ma'am, you pay the ticket' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला चालकांचे ‘बाईपण भारी देवा’ होईना! ‘कंडक्टरची कमतरता, मॅडम, तुम्ही तिकीटच द्या’

महिला चालकांना नियमितपणे बस चालविण्याची जबाबदारीच दिली जात असल्याची परिस्थिती आहे. ...

लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा! - Marathi News | ST Superfast from Latur Agar; Profit of three crores in three months! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळले; १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा व्यवसाय ...

ST Bus: चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस - Marathi News | ST Bus: Good news for employees! Additional 3100 buses of ST will run in Konkan for Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस

ST Bus Booking For Ganeshotsav: कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार - Marathi News | 'File' created 'argument' among ST officer and employee; Woman's complaint, investigation by superiors started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार

वरिष्ठांकडून चौकशी सुरू ...

जीवनवाहिनी प्रवाहित : सावित्रीच्या लेकींच्या हाती 'लाल परी'चे 'स्टेअरिंग' - Marathi News | ST Steering wheel in the hands of women bus drivers in five out of eight depots in Amravati ST section | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीवनवाहिनी प्रवाहित : सावित्रीच्या लेकींच्या हाती 'लाल परी'चे 'स्टेअरिंग'

आम्ही पंधरा जणी ... प्रवासाला जाऊ आपण सगळ्या हिरकणी! ...

एसटी महामंडळाचे ११ अधिकारी कर्मचारी निलंबित; वरिष्ठ अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | 11 officers and employees of ST Corporation suspended; Action by senior officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटी महामंडळाचे ११ अधिकारी कर्मचारी निलंबित; वरिष्ठ अधिकाऱ्यांची कारवाई

तिकिटात तफावत प्रकरणी दोषी ...

गणेशोत्सवासाठी ३५१ बस झाल्या फुल्ल; मुंबई विभागातून सुटणार ११०० गाड्या! - Marathi News | 351 buses were full for Ganeshotsav; 1100 trains will depart from Mumbai section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी ३५१ बस झाल्या फुल्ल; मुंबई विभागातून सुटणार ११०० गाड्या!

गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे एक अतूट असे नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते. ...