कोरोनामुळे एसटीच्या ११ मार्च ते २० मार्च या दरम्यान राज्यभरातील ९३ हजार १८० फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एसटीला १४ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाज ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आगार व्यवस्थापनाने पुणे, तुळजापूर, सांगली व रत्नागिरी या लांब पल्ल्याचा चार फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ...
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला त ...
पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन ...