लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

coronavirus : संचारबंदीदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तयार, परिवहनमंत्र्यांना लिहिले पत्र - Marathi News | coronavirus: ST staff ready to assist police during curfew, letter to Transport Minister BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : संचारबंदीदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तयार, परिवहनमंत्र्यांना लिहिले पत्र

संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याच्या परिवहनमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.  ...

नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक झाले चकाचक : प्रशासनाचा पुढाकार - Marathi News | Ganeshpeth bus station becomes shiny: administration initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक झाले चकाचक : प्रशासनाचा पुढाकार

मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे. ...

Coronavirus : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी धावून आली लालपरी - Marathi News | Coronavirus: Red carpet rush to provide essential service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी धावून आली लालपरी

अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाºयांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची सेवा एसटीच्या बस ना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, तरी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे. ...

बांदा बसस्थानक स्वच्छतागृहात दुर्गंध, भाजप कार्यकर्त्यांची स्थानकावर धडक - Marathi News | Banda activists stormed the sanctum sanctorum, BJP workers stormed the station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा बसस्थानक स्वच्छतागृहात दुर्गंध, भाजप कार्यकर्त्यांची स्थानकावर धडक

बांदा बसस्थानकातील स्वच्छतागृह व शौचालयात अस्वच्छतेमुळे पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बांदा शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्य ...

corona virus -लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंद - Marathi News | Corona virus-lockdown causes ST for the first time One hundred percent off of traffic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंद

शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे. ...

‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी - Marathi News | 'Lalpari' runs on coronation path; Water at a revenue of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी

नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. ...

corona virus -कोरोनाची पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ५६९ फेऱ्या रद्द - Marathi News | corona virus - Corona background: 49 rounds canceled by ST corporation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus -कोरोनाची पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ५६९ फेऱ्या रद्द

कणकवली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक दूरचा प्रवास टाळत आहेत. ... ...

corona virus -वर्दळीच्या बसस्थानकात फक्त एसटी बसेस - Marathi News | corona virus - Only ST buses in different bus stations | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus -वर्दळीच्या बसस्थानकात फक्त एसटी बसेस

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, सावंतवाडीत नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले. तसेच एकही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. बसस्थानकावर तर प्रवाशांविना सर्व एसटी बस उभ्या दिसत होत्या. पोलिसांनीही गाडीला स्पीकर लावून घरातून बाहेर न पडण्याचे ...