लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

coronavirus: अत्यावश्यक सेवेस नकार; एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता   - Marathi News | coronavirus: denial of essential services; Possibility of action against ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अत्यावश्यक सेवेस नकार; एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेºयांद्वारे १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणा-या कर्मचाºयांची ने-आण करण्यात येत आहे. ...

खूशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला; पण... - Marathi News | salaries of ST employees will be paid of april month soon hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला; पण...

वेतनासाठी एसटी कर्मचारी संघटनांना करावा  लागला झगडा ...

विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना - Marathi News | Bijapuri workers dispatched by ST with their families | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना

देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन ... ...

CoronaVirus Lockdown : नागरिकांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एस. टी सज्ज ! - Marathi News | CoronaVirus Lockdown: S. to release citizens to the state border. T ready! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : नागरिकांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एस. टी सज्ज !

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी , मजूर , कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी व परराज्यातून येऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या राज्यातील नागरिकांना सीमेवरून आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत सेव ...

CoronaVirus Lockdown : चिपळुणातून ११२ मजूर एस. टी. ने मध्यप्रदेशला झाले रवाना - Marathi News | Corona Virus Lockdown: 112 workers from Chiplun T. Left for Madhya Pradesh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : चिपळुणातून ११२ मजूर एस. टी. ने मध्यप्रदेशला झाले रवाना

चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवारी एस. टी. बसने पनवेलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तेथून हे परप्रांतीय रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. यावेळी सोशल डिस्टनशिंगचा निय ...

coronavirus: मुंबई सेंट्रल, परळ एसटी आगाराबाहेर लोकांची गर्दी - Marathi News | coronavirus: Crowd outside Mumbai Central, Parel ST depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबई सेंट्रल, परळ एसटी आगाराबाहेर लोकांची गर्दी

मुंबई सेंट्रल आगाराबाहेर सोमवारी सकाळी मूळ गावी जाण्यास इच्छुक असणारे अनेक जण सर्व कागदपत्रे घेऊन जमा झाले होते. परळ आगाराबाहेरही अशीच गर्दी होती. ...

CoronaVirus लालपरी तीन दिवस सतत धावतेय; २१ हजार ७१४ मजुरांना सोडले - Marathi News | 21 thousand 714 workers were traveled by ST to reach there states hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus लालपरी तीन दिवस सतत धावतेय; २१ हजार ७१४ मजुरांना सोडले

CoronaVirus एका दिवसात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६  मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकाती ...

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात! - Marathi News |  Foreigners, citizens of other districts are stuck in the conflict of rules! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. ...