बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथ ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्याने अनेक परीक्षार्थी परीक्षेला मुकले आहेत. त्यामुळे या परीक्षा नव्याने घेण्याची मागणीसाठी संयुक्त कामगार कृती संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने क ...
हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणाºया प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे. ...
बुलडाणा : एसटी महामंडळातंर्गत कुरियर (पार्सल) सेवा पुरविणाऱ्या संस्थेचे कंत्राट पाच वर्षानंतर रद्द करण्यात आले असून व्यावसायिक तथा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या ही सेवा आता स्वत: एसटी महामंडळच देत आहे. ...
घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वार्यावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक् ...
आगाराअंतर्गत असणार्या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची ...
नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून 50 जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियं ...