लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल - Marathi News | Free Wifi service in ST bus earns additional revenue of one crore every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतके वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळण ...

नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार  - Marathi News | Nanded city bus service turns violent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार 

जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्‍या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. ...

श्रीगोंदा बस स्थानकात महिला वाहकाला मारहाण; महिलेसह दोघांना अटक - Marathi News | Srgonda strikes woman carrier in bus station; Both of them were arrested along with the woman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा बस स्थानकात महिला वाहकाला मारहाण; महिलेसह दोघांना अटक

श्रीगोंदा बस स्थानकात बसमध्ये बसण्यावरून झालेली वादावादी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला वाहकाला मारहाण करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

परिवहन विभागातील निम्मी पदे रिक्त : वाहनांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News |  Vacant posts in the Transport Department are empty: Increase in number of vehicles increases the stress on the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिवहन विभागातील निम्मी पदे रिक्त : वाहनांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला

राज्यात वाहनांच्या नोंदणीपासून तपासणी, कर वसुली, परवाने देणे अशी अनेक महत्त्वाची कामे करणाºया परिवहन विभागातील जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवरील ताण वाढून कामाची गती मंदावल्याचे चित्र पहायल ...

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक - Marathi News | A protest rally in Aurangabad, protesting against the arrest of Maratha Kranti Morcha coordinator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणार्‍या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी बसवर दगडफे ...

गडहिंग्लज - निगडी शिवशाही सुरु, कोल्हापूर - नाशिकचा प्रारंभ; मध्यवर्ती बसस्थानकांत स्वागत - Marathi News | Gadhinglj - Nigdi Shivshaahi started, Kolhapur - the beginning of Nashik; Welcome to the Intermediate Bus Stand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज - निगडी शिवशाही सुरु, कोल्हापूर - नाशिकचा प्रारंभ; मध्यवर्ती बसस्थानकांत स्वागत

एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकुलित शिवशाही बससेवेने मेट्रो सिटीसह आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. गडहिंग्लज - निगडी या शिवशाही या दोन्ही बसेवेला कोल्हापूर - नाशिक ही गाडी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक येथून सुरु झाली. ​​​​​ ...

नागपुरातील परिवहन मंडळाचे चालक-वाहक बस चालवताना थुंकल्यास त्यांचे निलंबन - Marathi News | The driver's conductor of the transport board of Nagpur has been suspended for running the bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील परिवहन मंडळाचे चालक-वाहक बस चालवताना थुंकल्यास त्यांचे निलंबन

 बसचे चालक -वाहक सिग्नलवर बस उभी असताना खर्रा वा पान थुंकतात. यासंदर्भात साक्ष मिळाल्यास संबंधितांना निलंबित क रण्यात येईल. ...

वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Schedule allergies to the students | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान

राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे. ...