लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

नाशिकमध्ये दोन दिवसांत १६ बसेसचे नुकसान - Marathi News | nashik,buses,lost,,attack,action,arested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दोन दिवसांत १६ बसेसचे नुकसान

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १६ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. ...

नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द - Marathi News | nashik,st,buses,attack,shivshahi,cancelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या ...

राज्य परिवहन महामंडळात नेमले जाणार समुपदेशक - Marathi News | Counselor to be appointed by the State Transport Corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्य परिवहन महामंडळात नेमले जाणार समुपदेशक

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात य ...

बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान - Marathi News | 11 bus crashes in Buldhana district; Loss of 91 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान

बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११  बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसम ...

नाशिकमधून पुण्याकडे जाणाºया बसेस रद्द - Marathi News | Cancellation of buses from Nashik to Pune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधून पुण्याकडे जाणाºया बसेस रद्द

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाºया सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी ब ...

नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव! - Marathi News | Bus service re-started in degma village in Nagpur district five years ago; Citizenship of the villagers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!

पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील. ...

मागोवा २०१७ : औरंगाबाद वाहतूक क्षेत्राचे सुविधांच्या प्रतीक्षेतच सरले वर्ष - Marathi News | Magova 2017: Last year waiting for the convenience of the Aurangabad transport sector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागोवा २०१७ : औरंगाबाद वाहतूक क्षेत्राचे सुविधांच्या प्रतीक्षेतच सरले वर्ष

गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहरातील वाहतूक सुविधांमध्येही अनेक चांगल्या बाबी मिळाल्या आहेत; परंतु सरत्या वर्षात वाहतूक क्षेत्राच्या पदरात फार काही नवीन पडले नाही. ...

नव्या वर्षात एस. टी. कर्मचाऱ्याचा नवा ‘लूक’ ..महामंडळाने बदलला कर्मचाºयांचा गणवेश - Marathi News | In the new year. T. Employee's new 'Look' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नव्या वर्षात एस. टी. कर्मचाऱ्याचा नवा ‘लूक’ ..महामंडळाने बदलला कर्मचाºयांचा गणवेश

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक-वाहकांसह अधिकाऱ्या च्या गणवेशाचा रंगामध्ये बदल करण्यात आल्याने ...