लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी - Marathi News | Maharashtra home ministry issues guidelines about christmas only 50 people allowed during special prayer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. ...

कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल - Marathi News | Does Corona walk around at night? Hoteliers question after night curfew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. ...

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची रक्कम शासनाकडे पडून; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत  - Marathi News | The grant amount of Rajiv Gandhi Accident Sanugrah Grant Scheme fell to the Government; Beneficiaries awaiting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची रक्कम शासनाकडे पडून; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत 

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केल्यास चार महिने स्टॅम्प ड्युटीत सवलत - Marathi News | Big decision of state government; Concession in stamp duty for next four months if registered till 31st December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केल्यास चार महिने स्टॅम्प ड्युटीत सवलत

राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात दिली आहे तीन टक्के सवलत.. ...

पुणे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम केवळ अनुदान व दाखल्यासाठीच; आजही 25-30 टक्के शौचालयाचा नाही वापर - Marathi News | Construction of toilets in Pune district only for grants and certificates; Even today 25-30 percent do not use toilets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम केवळ अनुदान व दाखल्यासाठीच; आजही 25-30 टक्के शौचालयाचा नाही वापर

शासनाकडून संपूर्ण पुणे जिल्हा चार वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित. ...

"राज्यपाल नेमके 'त्या' राजकीय पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात की घटनेच्या हा प्रश्न पडतो!" - Marathi News | "The governor is working Constitution on the orders or political party, so the question arises!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यपाल नेमके 'त्या' राजकीय पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात की घटनेच्या हा प्रश्न पडतो!"

भाजपात गेलेल्या अनेक जणांची घरवापसी होणार : नवाब मलिक ...

आधी ९ हजार कोटी द्या, मगच उर्वरित २३ गावे समाविष्ट करा : पुण्याच्या महापौरांची मागणी   - Marathi News | Give Rs 9,000 crore first, then include 23 villages: Pune mayor's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी ९ हजार कोटी द्या, मगच उर्वरित २३ गावे समाविष्ट करा : पुण्याच्या महापौरांची मागणी  

गावे समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध नाही, पण आधीच्याच गावांमधील नागरी समस्या संपलेल्या नाहीत.. ...

मोठी बातमी ! वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या - Marathi News | Big news! Seal on cancellation of 70:30 quota in medical admission; All challenging petitions were rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी ! वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या

राज्याच्या हितासाठी आणि विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा यासाठी राज्य शासनाने ७०:३० आरक्षण कोटा रद्द केला. ...