लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

पुणे महापालिका तब्बल ६ हजार झाडे तोडणार? अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार...! - Marathi News | Pune Municipal Corporation will cut as many as 6 thousand trees The final decision will be taken by the state government...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका तब्बल ६ हजार झाडे तोडणार? अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार...!

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित झाडे तोडण्यास पुणेकरांचा कडाडून विरोध ...

1 लिटर पेट्रोलवर 19.90 रुपये मोदी सरकारची कमाई, तुम्ही किती टॅक्स देता? जाणून घ्या... - Marathi News | Petrol-Diesel: 19.90 rupees on 1 liter of petrol Modi government's revenue, how much tax do you pay? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 लिटर पेट्रोलवर 19.90 रुपये मोदी सरकारची कमाई, तुम्ही किती टॅक्स देता? जाणून घ्या...

पेट्रोल-डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकार कर आकारते. जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती - Marathi News | Big decision of Shinde-Fadnavis government these boys and girls will get scholarships for higher education abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार. ...

जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Administrator Abhijeet Chaudhary transferred, G. Srikanth appointed as new administrator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती

डॉ. अभिजीत चौधरी यांची राज्याच्या टॅक्स विभागाच्या सह आयुक्तपदी नेमणूक ...

...आता वरातीच्या आधी घोडे! मुख्य अभियंत्यांच्या निवृत्तीआधीच मर्जीतल्यांना दिली ऑर्डर - Marathi News | Orders to the preferred before the retirement of the Chief Engineer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...आता वरातीच्या आधी घोडे! मुख्य अभियंत्यांच्या निवृत्तीआधीच मर्जीतल्यांना दिली ऑर्डर

बांधकाम विभागात सध्या बदल्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ...

राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | State's New Sand Policy Announced; No sand without Aadhaar number now Big decision of the government to prevent theft | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

वाळू/रेतीचेउत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल. नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. ...

ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी - Marathi News | The unity of the villagers beneficial; 14 crores received for the restoration of Gupteshwar temple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी

धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर; २८ कोटी ५८ लाख मिळणार दोन टप्प्यांत ...

संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध - Marathi News | angry farmers paid homage to the government in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध

जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रे सुरू करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी ...