लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

महानंदची घडी बसणार; पुढील ५ वर्षांचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे - Marathi News | Mahanand Milk time will come; Management for next 5 years to National Dairy Development Board | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महानंदची घडी बसणार; पुढील ५ वर्षांचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) च्या प्रकल्प अहवालानुसार पुढील ५ वर्षात महानंद ही रू. ८४.०० कोटी इतक्या नफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे. ...

मराठी होणार ज्ञान, रोजगाराची भाषा; मंत्रिमंडळाची मान्यता, मराठी भाषा धोरणावर शिक्कामोर्तब  - Marathi News | marathi will become the language of knowledge employment cabinet approves marathi language policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी होणार ज्ञान, रोजगाराची भाषा; मंत्रिमंडळाची मान्यता, मराठी भाषा धोरणावर शिक्कामोर्तब 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारच्या वतीने एक समिती गठित करण्यात येणार असून ही समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. ...

ग्रामीण भागातील २३ हजार किमीचे रस्ते होणार चकाचक; २५ हजार कोटींचा खर्च - Marathi News | 23 thousand km roads in rural areas will be shiny expenditure of 25 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामीण भागातील २३ हजार किमीचे रस्ते होणार चकाचक; २५ हजार कोटींचा खर्च

३ वर्षांत पूर्ततेचे लक्ष्य ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी नामकरण; अहमदनगरचे केले अहिल्यानगर, मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | change in name before lok sabha elections 2024 ahilyanagar of ahmednagar approved by the state cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीपूर्वी नामकरण; अहमदनगरचे केले अहिल्यानगर, मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावेही बदलणार, पुण्यातील वेल्हे होणार राजगड ...

जम्मू-काश्मीरमध्ये अतिथीगृह; महानंद पुनरुज्जीवनाला २५३ कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | maharashtra guest house in jammu kashmir and 253 crore to mahanand dairy state cabinet meeting decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्मू-काश्मीरमध्ये अतिथीगृह; महानंद पुनरुज्जीवनाला २५३ कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कंत्राटी आरोग्य कर्मचारी होणार कायम; आयटीआयमधील कर्मचाऱ्यांनाही सामावून घेणार ...

पोलिस पाटलांच्या मानधनाबत मोठा निर्णय, आता 15 हजार रुपये मानधन मिळणार  - Marathi News | latest news village Police patil will now get a salary of Rs 15 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोलिस पाटलांच्या मानधनाबत मोठा निर्णय, आता 15 हजार रुपये मानधन मिळणार 

गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटलांच्या मानधनाबाबतच्या प्रश्नावर अखेर सरकारने तोडगा काढला आहे. ...

Police Bharti; सराव चालू आहे भरती व्हायचंय.. राज्यात १७,४७१ पदांसाठी होणार पोलिस भरती - Marathi News | Police Bharti; Practicing is going on Want to be recruited.. Police recruitment will be held for 17,471 posts in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Police Bharti; सराव चालू आहे भरती व्हायचंय.. राज्यात १७,४७१ पदांसाठी होणार पोलिस भरती

महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १७,४७१ पदांच्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मार्चपर्यंत ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्या जिल्ह्याच्या पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ...

योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना - Marathi News | The scheme of milk subsidy is failing but the milk adulteration stop some percentage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना

राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमुळे दुधाची भेसळ रोखण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दूध संघांनी प्रत्येक उत्पादकाकडून खरेदी केलेले दूध आणि त्याचा केलेला विनियोग याचे खरे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे. ...