लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ - Marathi News | Not get good milk price also cow price but Fodder & water increase the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ

छोट्या वासरांचा संभाळ करून ती मोठी झाल्यावर गरोदर गायीची विक्री केल्यानंतर चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग करत. मात्र, आता दुभत्या जनावरांचे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ...

तलाठी भरती; नव्याने नियुक्त होऊ घातलेले तलाठी कधी होणार रुजू - Marathi News | Talathi recruitment; When will the newly appointed Talathi join? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तलाठी भरती; नव्याने नियुक्त होऊ घातलेले तलाठी कधी होणार रुजू

तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक ...

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to start government milk dairy in every village in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत. ...

कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द - Marathi News | Registration of permanently closed milk and cattle organizations will be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द

राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...

राज्याच्या 'पशुसंवर्धन' विभागात मोठे बदल; जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभाग बंद - Marathi News | Major changes in the state's 'Animal Husbandry' department; Zilla Parishad animal husbandry department closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या 'पशुसंवर्धन' विभागात मोठे बदल; जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभाग बंद

राज्यात 'पशुसंवर्धन'चा कारभार एकाच छताखाली येणार आहे. जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभाग बंद: शासकीय डेअरी, दूध संघाचा कारभारही पशुसंवर्धन उपायुक्तांकडे. ...

११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी - Marathi News | Approval of milk subsidy from January 11 to March 10 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर ५ रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ७९ हजार ३६२ गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर ९ कोटी ५८ लाख ५१ हजार ५० रुपये रक्कम अनुदान जमा करण्यात आले आहे. ...

या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान - Marathi News | 42 thousand farmers of this taluk will get 37 crore drought subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटी दुष्काळी अनुदान

बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. ...

शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माघारी कधी मिळणार? - Marathi News | When will interest amount on crop loan paid by farmers be recovered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माघारी कधी मिळणार?

वर्ष उलटून गेले तरी (२०२२- २३ मध्ये) शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. बँकेने शेतकऱ्यांचे पैसे वर्षभर वापरले आहेत. ...