लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

राज्यात अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा; अनुदानावर मिळणार बियाणे - Marathi News | 2.5 lakh quintals of certified seeds to be supplied in the state; Seeds will be available on subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा; अनुदानावर मिळणार बियाणे

केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यूआर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार आहे. ...

सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | These five thousand acres of land transferred to the government will be in the name of farmers; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर

शेतसारा न भरल्यामुळे सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. ...

Soybean Lagwad : यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटणार; लागवड करावी का नको? - Marathi News | Soybean Lagwad: Soybean cultivation area will decrease this year; Should it be cultivated or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Lagwad : यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटणार; लागवड करावी का नको?

यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ...

५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस - Marathi News | target of one trillion dollar economy in 5 years vision 2047 for maharashtra too said cm devendra fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच - Marathi News | cm devendra fadnavis is insistent but the legislature's ethics committee is still not form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

विधिमंडळ सदस्यांचे वर्तन कसे असावे, त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांचे पालन ते नीटपणे करतात की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी नीतिमूल्य समिती असली पाहिजे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षनेते असताना धरला होता. ...

मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट - Marathi News | 54 percent income from 7 districts including mumbai pune nagpur pointing to regional imbalances in development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट

वित्त आयोगाला अहवाल सादर; २०२४ मध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी सुमारे ४५ लाख कोटी रुपयांचा होता. ...

आता शेतरस्त्यांची सातबारावरही होणार नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Now farmers will also be registered on Satbara; What is the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतरस्त्यांची सातबारावरही होणार नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

shet raste nirnay शेतीच्या बांधावरील पारंपरिक अरुंद शेतरस्ते आता ३ ते ४ मीटर, म्हणजे जवळपास १२ फूट रुंद करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. ...

Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर - Marathi News | Namo Kisan Hapta : When will the next installment of Namo Kisan Yojana be available? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक रु. ६०००/- तीन समान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) राज्यात सुरु केली आहे. ...